SBI Retired Officer Vacancy 2023


SBI Retired Officer Vacancy 2023:स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये  सेवानिवृत्त अधिकारी भरती २०२३ – 868 जागांसाठी भरती जाहीर

SBI सेवानिवृत्त अधिकारी भर्ती 2023

SBI सेवानिवृत्त अधिकारी भारती 2023: SBI (स्टेट बँक ऑफ इंडिया) ने रिटायर्ड बँक ऑफिसर - SBI, e-ABs आणि इतर PSB चे बिझनेस करस्पॉन्डंट फॅसिलिटेटर या पदांसाठी नवीन भरतीची घोषणा केली आहे. पात्र उमेदवारांना त्यांचे अर्ज www.sbi.co.in या वेबसाइटद्वारे ऑनलाइन सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. SBI (स्टेट बँक ऑफ इंडिया) भर्ती बोर्ड, मुंबई द्वारे मार्च 2023 च्या जाहिरातीत एकूण 868 रिक्त पदांची घोषणा केली आहे. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 31 मार्च 2023 आहे.

स्टेट बँक ऑफ इंडिया भरती २०२३

पदाचे नाव: व्यवसाय प्रतिनिधी फॅसिलिटेटर

रिक्त पदे: 868 पदे (महाराष्ट्र राज्यात ६९ जागा)

वयाची अट: 63 ते 65 वर्षे

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.

आवेदन का तरीका: ऑनलाइन

अर्जाची तारीख: 31 मार्च 2023.

शैक्षणिक पात्रता

कोणत्याही विशिष्ट शैक्षणिक पात्रतेची आवश्यकता नाही, कारण अर्जदार हे SBI, e-ABs आणि इतर PSB चे सेवानिवृत्त अधिकारी आहेत.


Organization NameSBI (State Bank Of India)
Name Posts (पदाचे नाव)Business Correspondent Facilitator
Number of Posts (एकूण पदे)868 Vacancies (In Maharashtra State 69 Vacancies)
Official Website (अधिकृत वेबसाईट)https://sbi.co.in/
SalaryRs. 40000/-
Application Mode (अर्जाची पद्धत)Online
Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख)31st March 2023

अतिरिक्त माहिती: Click Here

फॉर्म लिंक : Click Here

Post a Comment

0 Comments